Tuesday, 5 April 2016

उत्तर कसं शोधलत ते सांगा !

गणिते सोडवायला शिकताना उत्तर बरोबर का चूक हे महत्त्वाचे नसते तर उत्तर कसं शोधलं, नेमका काय विचार केला हे सांगता येणे महत्वाचे असते. 

खालील  कोडे वाचा. 
लक्षात ठेवा- 
उत्तर बरोबर का चूक ह्याची चिंता करू नका, जे काही उत्तर द्याल ते कसं शोधलत ते सांगा...

खालील तीन पेट्यांपैकी एकाच पेटीत एक सफरचंद आहे.






तुमचे उत्तर व ते कसं शोधलत हे मला कळवा. 
तुमचे विचार कळवण्यासाठी खाली एक चौकट (कमेंट बॉक्स ) दिली आहे.