वेगवेगळ्या पद्धती व साधने वापरून शिकण्याचे,शिकवण्याचे प्रयोग अनेक घरांमधे व शिक्षणसंस्थांमधे होत आहेत.
हे प्रयोग व वेगवेगळी साधने समजून घेऊया. आपण करत असलेले प्रयोग इतरांना कळवूया.
ब्लॉगचा पत्ता: shikshanprayog.blogspot.com
Wednesday, 9 September 2020
Friday, 4 September 2020
आपल्या परिसरातील प्राणीविश्वाची ओळख करून देणारे पुस्तक
प्रसिद्ध प्राणीतज्ञ निलीमकुमार खैरे यांचे आपल्या परिसरातील प्राणीविश्वाची ओळख करून देणारे पुस्तक.
ह्या पुस्तकाचा काही भाग खालील दुव्यावर वाचता येईल.
https://www.bookganga.com/Preview/BookPreview.aspx?BookId=4751108473385147239&PreviewType=books
Wednesday, 2 September 2020
Subscribe to:
Posts (Atom)