tag:blogger.com,1999:blog-90113109864080007922024-03-19T10:32:43.510+05:30शिक्षणप्रयोग वेगवेगळ्या पद्धती व साधने वापरून शिकण्याचे,शिकवण्याचे प्रयोग अनेक घरांमधे व शिक्षणसंस्थांमधे होत आहेत. <br> हे प्रयोग व वेगवेगळी साधने समजून घेऊया. आपण करत असलेले प्रयोग इतरांना कळवूया. <br> ब्लॉगचा पत्ता: shikshanprayog.blogspot.comUnknownnoreply@blogger.comBlogger58125tag:blogger.com,1999:blog-9011310986408000792.post-18428829965360707922020-09-09T08:03:00.002+05:302020-09-09T08:05:30.188+05:30नवयुग वाचनमाला भाग- १ - आचार्य प्र. के. अत्रेनवयुग वाचनमाला भाग : १ - आचार्य प्र. के. अत्रेह्या पुस्तकाचा काही भागUnknownnoreply@blogger.com0tag:blogger.com,1999:blog-9011310986408000792.post-53954757365541687252020-09-04T08:16:00.001+05:302020-09-04T08:16:30.968+05:30 आपल्या परिसरातील प्राणीविश्वाची ओळख करून देणारे पुस्तक प्रसिद्ध प्राणीतज्ञ निलीमकुमार खैरे यांचे आपल्या परिसरातील प्राणीविश्वाची ओळख करून देणारे पुस्तक.ह्या पुस्तकाचा काही भाग खालील दुव्यावर वाचता येईल.https://www.bookganga.com/Preview/BookPreview.aspx?BookId=4751108473385147239&PreviewType=booksUnknownnoreply@blogger.com0tag:blogger.com,1999:blog-9011310986408000792.post-65801622667928229812020-09-02T10:15:00.001+05:302020-09-02T10:22:57.406+05:30कार्यानुभवाच्या उपक्रमाचे व्हिडियो १, कार्यानुभव-कागदकाम. ब्रेसलेट/ paper breslet (युट्यूब चॅनेल : सुवर्णक्षण suvarna satpute)Unknownnoreply@blogger.com0tag:blogger.com,1999:blog-9011310986408000792.post-70121837311982742692020-08-21T15:26:00.000+05:302020-08-21T15:26:59.678+05:30Kid's Primer (मराठी आवृत्ती) Kid's Primer (मराठी आवृत्ती)Unknownnoreply@blogger.com0tag:blogger.com,1999:blog-9011310986408000792.post-1165582891755166252020-08-21T11:07:00.004+05:302020-08-21T11:12:28.780+05:30सारं काही मुलांसाठी -- शोभा भागवतपालकत्व हे शास्त्र आहे, कला आहे आणि सतत करत राहण्याचा, आनंदाचा अभ्यास आहे. आज पालकांच्या जगण्यातले ताण-तणाव मुलांमध्ये आपसूक झिरपत आहेत. अशा वातावरणात मुलाचं मूलपण सांभाळण्याचं, जोपसण्याचं, फुलवण्याचं काम जीव तोडून कसं करायचं ते सांगण्याचा प्रयत्न ह्या पुस्तकात केला आहे.ह्या पुस्तकाचा काही भाग वाचण्यासाठी खालील दुवा वापरा.सारं काही मुलांसाठीUnknownnoreply@blogger.com0tag:blogger.com,1999:blog-9011310986408000792.post-53149850824429701022020-07-18T09:08:00.002+05:302020-07-18T09:15:19.634+05:30Chapter 6. Classification of plants
1. Classification of Plants - Introduction (3 minutes)
2. Cryptogams (3 minutes)3. Phanerogam (3 minutes)4. Activity 01 : Spirogyra (20 seconds)5. Activity 02 : Spirogyra - Under the Microscope (1 minute)
Unknownnoreply@blogger.com0tag:blogger.com,1999:blog-9011310986408000792.post-83882229288458591182020-07-15T08:58:00.003+05:302020-07-15T09:02:34.072+05:30गूगल क्लासरूम
गूगल क्लासरूम प्रशिक्षणासाठी १ लाख १८ हजार शिक्षकांची नोंदणी.
पहिल्या टप्प्यात प्रशिक्षण घेतलेले शिक्षक नंतर अन्य शिक्षकांना शिकवतील. असे करून सात लाख शिक्षकांना प्रशिक्षण देण्याची योजना शालेय शिक्षण विभागाने आखली आहे.पूर्ण बातमीचा दुवा :
https://www.lokmat.com/mumbai/registration-1-lakh-18-thousand-teachers-google-classroom-training-a309/
Unknownnoreply@blogger.com0tag:blogger.com,1999:blog-9011310986408000792.post-41401067192528249752020-06-24T12:08:00.004+05:302020-06-24T12:10:26.839+05:30समजपूर्वक वाचन ०२ : कृष्णा नदी
मराठी माध्यमात शिकणाऱ्या इयत्ता सहावी व सातवीच्या विद्यार्थ्यांनी वरील उतारा वाचून प्रश्नांची उत्तरे लिहावीत. प्रश्न लिहू नयेत. केवळ प्रश्नक्रमांक आणि उत्तर लिहावे.पालकांनी ह्या विद्यार्थ्यांना वरील उतारा वाचून दाखवू नये किंवा उत्तरे शोधायला मदत करू नये.
Unknownnoreply@blogger.com0tag:blogger.com,1999:blog-9011310986408000792.post-85835283168867477792020-06-24T11:06:00.003+05:302020-06-24T11:34:46.887+05:30समजपूर्वक वाचन ०१ : झाडाखालची पंगत
मराठी माध्यमात शिकणाऱ्या इयत्ता तिसरी ते पाचवीच्या विद्यार्थ्यांनी वरील उतारा वाचून प्रश्नांची उत्तरे लिहावीत. प्रश्न लिहू नयेत. केवळ प्रश्नक्रमांक आणि उत्तर लिहावे. ज्या विद्यार्थ्यांना इयत्ता तिसरीचे पाठ्यपुस्तक वाचून समजत असेल त्यांच्या पालकांनी ह्या विद्यार्थ्यांना वरील उतारा वाचून दाखवू नये किंवा उत्तरे शोधायला मदत करू नये.अशाप्रकारचे इतर उतारे वाचण्यासाठी खालील दुवा पहा.httpsUnknownnoreply@blogger.com0tag:blogger.com,1999:blog-9011310986408000792.post-5931537138604389182020-06-20T11:31:00.004+05:302020-06-22T15:10:51.032+05:30कोल्हा आणि द्राक्षे ( व्हिडियो)
हा व्हिडियो खालील दुव्यावर पाहता येईल.कोल्हा आणि द्राक्षेहा व्हिडियो पाहिल्यावर विद्यार्थ्यांना हा प्रश्न विचारता येईल :कोल्ह्याने द्राक्षांची चव घेतली नव्हती तरीसुद्धा त्याने त्या द्राक्षांना आंबट का म्हटले असेल?
Unknownnoreply@blogger.com0tag:blogger.com,1999:blog-9011310986408000792.post-77198882424042074212020-06-12T20:26:00.002+05:302020-06-12T21:28:39.120+05:30मराठी पालकांची अभिरुची
मुलांना वाचनाची आवड लागली पाहिजे पण हे घडायला पालकांनाही साहित्य आणि इतर कलांची आवड असली पाहिजे. पालकांनाच जर वाचनाची आवड नसेल आणि केवळ टिव्हिवरच्या मालिका बघायला आवडत असतील तर मुलांना वाचनाची आवड लागणे कठीण आहे.रसिक पालकांनी खाली सुचवलेले फेसबुकवरचे पान पहावे.त्या पानावरच्या ज्या पोस्ट आवडतील त्या पसंत ( लाईक) कराव्या आणि ह्या पानावरच्या पोस्ट तुमच्या फेसबुक खात्यात मिळत Unknownnoreply@blogger.com0tag:blogger.com,1999:blog-9011310986408000792.post-68483596893855263412020-06-12T18:18:00.006+05:302020-09-04T09:56:52.053+05:30दिनदर्शिका (कॅलेंडर) आणि अंकांची गंमत
मराठी माध्यमात शिकणाऱ्या इयत्ता तिसरी ते पाचवीच्या विद्यार्थ्यांनीखालील दुवा वापरून व्हिडियो बघावा आणि हा व्हिडियो बघून काय समजले , काय आवडले हे त्यांनी आपल्या पालकांना सांगावे.
दिनदर्शिकेमधील अंकांची गंमतह्या वयोगटातील मुलांच्या पालकांनी मुलांना हा व्हिडियो समजावून सांगू नये. हा व्हिडियो बघून मुले आपणहून काय शिकतात ह्याचे निरिक्षण करावे.हा व्हिडियो जर मुलांना दाखवता येणार नसेल तर Unknownnoreply@blogger.com0tag:blogger.com,1999:blog-9011310986408000792.post-15422516912933037962020-06-11T10:33:00.001+05:302020-06-11T10:33:25.688+05:30चुळूक बुळूक (बालगीते)
मराठी माध्यमात शिकणाऱ्या इयत्ता तिसरी ते पाचवीच्या विद्यार्थ्यांनी ह्या पुस्तकातील बालगीते स्वतःहून वाचावी आणि कोणते बालगीत आवडले , का आवडले हे त्यांनी आपल्या पालकांना सांगावे. ह्या वयोगटातील मुलांच्या पालकांनी मुलांना ही बालगीते वाचून दाखवू नयेत.ही बालगीते वाचण्यासाठी कृपया खालील दुवा (लिंक) वापरा.चुळूक बुळूक (बालगीते)
Unknownnoreply@blogger.com0tag:blogger.com,1999:blog-9011310986408000792.post-7944201211516616012020-06-09T14:16:00.000+05:302020-06-09T14:17:32.836+05:30इसापनीतीमधील एक कथा
खालील दुवा निवडून सिंह आणि घोडा ही कथा वाचता येईल.
सिंह आणि घोडा
ही कथा खालील पुस्तकात आहे.इसापनीती : २लेखक : आनंद साधलेपुस्तकाची अधिक माहिती इथे पहाता येईल.
Unknownnoreply@blogger.com0tag:blogger.com,1999:blog-9011310986408000792.post-72126855370562127772020-06-08T17:12:00.001+05:302020-06-08T17:18:59.680+05:30इसापनीती :१ लेखक : आनंद साधले
सर्वसाधारपणे सामान्य माणसाच्या जीवनात येणारा असा कोणताही संघर्षाचा प्रसंग नाही की, त्याच्यावर काही ना काही प्रकाश टाकू शकणारी कथा इसापच्या कथांमधे मिळणार नाही.ह्या पुस्तकाचा काही भाग बुकगंगाच्या संकेस्थळावर वाचता येईल. त्यासाठी खालील दुवा पहा.
इसापनीती :१ लेखक : आनंद साधले
मराठी माध्यमात शिकणाऱ्या इयत्ता तिसरी ते पाचवीच्या विद्यार्थ्यांनी ह्या कथा स्वतःहून वाचाव्यात आणि कोणती कथा Unknownnoreply@blogger.com0tag:blogger.com,1999:blog-9011310986408000792.post-40348003408011825322020-05-30T17:26:00.002+05:302020-05-30T17:47:38.964+05:30साने गुरुजींनी लिहिलेले बालसाहित्य
थिंकमहाराष्ट्र.कॉम सादर करीत आहेसाने गुरुजींचे समग्र साहित्य*******************कथा:सत्त्वशील राजा
***मधुराणी*******************
साने गुरुजींनी लिहिलेले बालसाहित्यसुंदर पत्रे
*******************
मुख्यपान :
http://www.saneguruji.net/
Unknownnoreply@blogger.com0tag:blogger.com,1999:blog-9011310986408000792.post-24961973164735060262020-05-25T09:40:00.003+05:302020-05-25T09:42:33.113+05:30बालकोश खंड १ ( 'अगं अगं म्हशी' ते 'घे रे देवाची संगत')
' बालकोश खंड १ ' ह्या पानावर मुलांसाठी लिहिलेल्या अनेक गोष्टी वाचता येतील आणि अनेक गोष्टी ऐकताही येतील.कृपया खालील दुवा पहा.http://www.marathibalkosh.in/index.php/balkumar-kosh*******************
डॉ. निशिगंधा वाड एज्युकेशन आणि कल्चरल ट्रस्टतर्फे 'घराघरात बालकोश' या संकेतस्थळाची निर्मिती होत आहे. डॉ. निशिगंधा वाड आणि डॉ. विजया वाड निर्मिती करीत आहेत.'मुंबई पोर्ट ट्रस्ट' याचे प्रमुख प्रायोजक Unknownnoreply@blogger.com0tag:blogger.com,1999:blog-9011310986408000792.post-11952867110892508172020-05-24T09:53:00.004+05:302020-05-24T09:55:28.098+05:30गडांची नावे ओळखा
ज्ञान, मनोरंजन, वैचारिक...सर्वकाही मराठीत... फक्त inmarathi.com वर...! इनमराठीचे फेसबुकवरचे पान पहायला खालील दुव्यावर क्लिक करा.https://www.facebook.com/InMarathi.page/
Unknownnoreply@blogger.com0tag:blogger.com,1999:blog-9011310986408000792.post-40172716917398873922020-05-23T08:44:00.000+05:302020-05-23T14:20:26.052+05:30' पक्षी जगत प्रश्नमंजुषा ' भाग-२ मध्ये सहभागी व्हा
इंटरनेट वापरून काही माहिती शोधताना भाषिक कौशल्ये विकसित होत असतात. ह्यासाठी एखादी ऑनलाईन प्रश्नमंजुषा (quiz) सोडवणे हा उपक्रम करता येईल.****शिल्पा व राजेंद्र गाडगीळ ,निसर्गमित्र - जळगाव, ह्यांनीपक्षी जगत प्रश्नमंजुषा बनवलेली आहे.*******************************काय प्रश्नमंजुषा सोडवली?**पुढे सर्वत्र पाठवली?**मग लागा कामाला****पक्षी जगत प्रश्नमंजुषा ' भाग-२ मध्ये सहभागी व्हा**आणि सहभागाचे ** *Unknownnoreply@blogger.com0tag:blogger.com,1999:blog-9011310986408000792.post-13492468288632586412020-05-21T13:03:00.003+05:302020-05-21T13:19:19.635+05:30पुस्तकं अज्जिबात न वाचणाऱ्या मीनाची गोष्ट
Song within a tale | गोष्टीत दडलेली गाणी या उपक्रमातली आजची गोष्ट आहे, 'पुस्तक न वाचणारी मुलगी'
वरील दुव्यावर क्लिक करून व्हिडियो पहा.
उपक्रमाबद्दल- गोष्टी आपल्याला सगळ्यांनाच आवडतात. आपण सगळेच नेहमी गोष्टी सांगत असतो, ऐकत असतो, वाचत असतो. पण गोष्टीत गाणीसुध्दा दडलेली असतात, तुम्ही शोधली आहेत का ही गाणी? . या उपक्रमाच्या माध्यमातून आम्ही वेगवेगळ्या लेखकांच्या, प्रकाशकांच्या गोष्टी, Unknownnoreply@blogger.com0tag:blogger.com,1999:blog-9011310986408000792.post-14005607755239549722020-05-20T19:38:00.001+05:302020-05-20T19:41:04.225+05:30मराठी माध्यमातील विद्यार्थ्यांच्या पालकांसाठी, शिक्षकांसाठी व इतर शिक्षणकर्मींसाठी बनवलेला ब्लॉग
मागची अनेक वर्षे मी हा ब्लॉग वापरत नव्हतो.
आता लॉकडाऊनमधे पालक, शिक्षक थेट भेटू शकत नसल्यामुळे ह्या ब्लॉगवर शिक्षणविषयक मजकूर पोस्टणे मी परत सुरू केले आहे.
Unknownnoreply@blogger.com0tag:blogger.com,1999:blog-9011310986408000792.post-52088073605950161832020-05-20T17:43:00.001+05:302020-05-20T17:43:32.317+05:30घरात शिरला उंदीर
घरात शिरला उंदीर
Translated by Mukund Taksale
Original story Mouse in the House by Sowmya Rajendran
Illustrated by Tanaya Vyas
Published By Pratham Booksगोष्ट वाचा.
Unknownnoreply@blogger.com0tag:blogger.com,1999:blog-9011310986408000792.post-49695086409746103642016-04-05T09:31:00.003+05:302016-06-28T09:50:01.710+05:30उत्तर कसं शोधलत ते सांगा !
गणिते सोडवायला शिकताना उत्तर बरोबर का चूक हे महत्त्वाचे नसते तर उत्तर कसं शोधलं, नेमका काय विचार केला हे सांगता येणे महत्वाचे असते.
खालील कोडे वाचा.
लक्षात ठेवा-
उत्तर बरोबर का चूक ह्याची चिंता करू नका, जे काही उत्तर द्याल ते कसं शोधलत ते सांगा...
खालील तीन पेट्यांपैकी एकाच पेटीत एक सफरचंद आहे.
तुमचे उत्तर व ते कसं शोधलत हे मला कळवा.
तुमचे विचार कळवण्यासाठी Unknownnoreply@blogger.com1tag:blogger.com,1999:blog-9011310986408000792.post-31126066982490771842015-05-08T09:52:00.001+05:302015-05-08T09:53:36.245+05:30जसे सापळे तशा सुटका
'विचार करण्याची कला' अशीही एक कला असते.
प्रत्येकाकडे ती काहीशी असतेच, पण फक्त माहिती व ज्ञान नव्हे,
तर मर्मदृष्टीसाठी ती आवर्जून जोपासायला हवी.
राजीव सानेंच्या लेखांवरील एक ब्लॉग सुरू झालेला आहे. त्या ब्लॉगवरील एका लेखाचा दुवा खाली दिलेला आहे.
ज्ञानेश्वरांनी दिलेला एक दृष्टांत, आपण नको त्या गोष्टीत का अडकून पडतो, याचा उत्कृष्ट उलगडा करणारा आहे....
जसे सापळे तशा सुटका - Unknownnoreply@blogger.com0tag:blogger.com,1999:blog-9011310986408000792.post-19413030653889076042015-01-20T10:45:00.001+05:302016-04-05T15:10:16.882+05:30पालघरचा शिक्षण विभाग कागदावरच
लोकसत्तेतील बातमी - जानेवारी 19, 2015
शिक्षणाधिकारी पद वगळता एकही पद न भरल्याने पालघर जिल्ह्य़ात शिक्षण विभाग केवळ कागदावर राहिला आहे. अधिकारी व कर्मचाऱ्यांची पदे रिक्त असल्याने या कार्यालयातील सर्व कामे ठप्प झाली आहेत.
http://www.loksatta.com/mumbai-news/palghar-education-department-remain-on-paper-1062848/
Unknownnoreply@blogger.com0