Wednesday, 14 May 2014

कृतीयुक्त अध्ययन पद्धती (Activity Based Learning)


कृतीयुक्त अध्ययन पद्धती (Activity Based Learning) समजून घेण्यासाठी एका लघुपटाची मदत होऊ शकेल.

हा लघुपट पुणे जिल्ह्यातील केंजळ गावामधील जिल्हा परिषदेच्या शाळेतील कामावर आधारीत  आहे.

श्री.जयगोंडा पाटील ह्यांनी ह्या लघुपटाचा दुवा पाठवलेला आहे.

कृतीयुक्त अध्ययन पद्धती - केंजळ, पुणे



Sunday, 23 February 2014

हा तारा कोणता ?



हा तारा कोणता ?

लेखक : गो. रा. परांजपे,

प्रकाशक: महाराष्ट्र-राज्य-साहित्य-आणि-संस्कृती-मंडळ.


रात्रीच्या आकाशातील ग्रह व तारे ओळखण्यासाठी उपयोगी पडेल असे हे पुस्तक आहे.

हे पुस्तक खालील दुव्यावरून उतरवून (डाऊनलोड करून) घेता येईल.

Wednesday, 1 January 2014

भाषाविवेक- गणितातला, व्यवहारातला !


 भाषेचा वापर करताना विवेकाची जोड नसेल तर काय 
होऊ शकेल?   

 
वीणा गवाणाकर ह्यांचा हा लेख वाचा-

भाषाविवेक





 नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा !