Wednesday, 14 May 2014

कृतीयुक्त अध्ययन पद्धती (Activity Based Learning)


कृतीयुक्त अध्ययन पद्धती (Activity Based Learning) समजून घेण्यासाठी एका लघुपटाची मदत होऊ शकेल.

हा लघुपट पुणे जिल्ह्यातील केंजळ गावामधील जिल्हा परिषदेच्या शाळेतील कामावर आधारीत  आहे.

श्री.जयगोंडा पाटील ह्यांनी ह्या लघुपटाचा दुवा पाठवलेला आहे.

कृतीयुक्त अध्ययन पद्धती - केंजळ, पुणे



1 comment:

  1. सर ,
    मला कृती उक्त अध्यपण प्रकल्प कार्यन्वित असलेली शाळांची नावे आणि पता पाठवा

    ReplyDelete

आपली प्रतिक्रिया जरूर कळवा.