मराठी माध्यमात शिकणाऱ्या इयत्ता तिसरी ते पाचवीच्या विद्यार्थ्यांनी
खालील दुवा वापरून व्हिडियो बघावा आणि हा व्हिडियो बघून काय समजले , काय आवडले हे त्यांनी आपल्या पालकांना सांगावे.
दिनदर्शिकेमधील अंकांची गंमत
ह्या वयोगटातील मुलांच्या पालकांनी मुलांना हा व्हिडियो समजावून सांगू नये.
हा व्हिडियो बघून मुले आपणहून काय शिकतात ह्याचे निरिक्षण करावे.
हा व्हिडियो जर मुलांना दाखवता येणार नसेल तर
पालकांनी किंवा शिक्षकांनी हा व्हिडियो पहावा
आणि
कॅलेंडरचे एक मोठे पान कागदावर बनवून
ह्या व्हिडियोतली काही माहिती मुलांना समजावून सांगावी.
असे इतर व्हिडियो पहायला खालील संकेतस्थळाला भेट द्या.
http://www.arvindguptatoys.com/films.html

No comments:
Post a Comment
आपली प्रतिक्रिया जरूर कळवा.