वेगवेगळ्या पद्धती व साधने वापरून शिकण्याचे,शिकवण्याचे प्रयोग अनेक घरांमधे व शिक्षणसंस्थांमधे होत आहेत. हे प्रयोग व वेगवेगळी साधने समजून घेऊया. आपण करत असलेले प्रयोग इतरांना कळवूया. ब्लॉगचा पत्ता: shikshanprayog.blogspot.com
शिक्षणाधिकारी पद वगळता एकही पद न भरल्याने पालघर जिल्ह्य़ात शिक्षण विभाग केवळ कागदावर राहिला आहे. अधिकारी व कर्मचाऱ्यांची पदे रिक्त असल्याने या कार्यालयातील सर्व कामे ठप्प झाली आहेत.
No comments:
Post a Comment
आपली प्रतिक्रिया जरूर कळवा.