कोणत्याही बातमीतील आशयाची जबाबदारी ह्या ब्लॉगची नाही. वाचकांच्या सोईसाठी वेगवेगळ्या संकेतस्थळांवरील काही शिक्षणविषयक बातम्यांचे दुवे इथे एका ठिकाणी दिलेले आहेत. एखाद्या बातमीतील आशयाची पूर्ण जबाबदारी संबंधित संकेतस्थळाची आहे ह्याची नोंद घ्यावी. - 14/09/2013
1. शिक्षण उपसंचालक, माध्यमिक शिक्षण मंडळाच्या ...
२२ तासांपूर्वी -
विलिनीकरणाच्या या संभाव्य प्रक्रियेमुळे
राज्यातील शिक्षण उपसंचालक आणि शिक्षण अधिकारी स्तरावर खळबळ निर्माण होणार
आहे. राज्यात शालेय शिक्षण विभागाच्या
अंतर्गत आठ शिक्षण उपसंचालकांची
कार्यालये आहेत. तर शालांत परीक्षा ...
आपण 9/12/13 रोजी या पृष्ठास
भेट दिली.
prahaar.in › महाराष्ट्र
२२ तासांपूर्वी -
मुंबई- राज्यातील प्राथमिक, माध्यमिक आणि उच्च
माध्यमिक व अनुदानित शाळांमध्ये तब्बल १४ हजाराहून अधिक शिक्षकांची पदे रिक्त आहेत. यासंदर्भात शालेय शिक्षण विभागाकडून नुकतीच दीड हजार पदे
भरण्यास मान्यता देण्यात आली आहे. मात्र ...
आपण 9/12/13 रोजी या पृष्ठास
भेट दिली.
3. पालिका शाळांमध्येच 'शिक्षण हक्क ... - लोकसत्ता
www.loksatta.com/.../bmc-schools-breaks-law-of-right-to-education-one-...
९ तासांपूर्वी - शिक्षण हक्क
कायद्यानुसार या विद्यार्थ्यांकरिता ४९७ इतक्या शिक्षकांची नेमणूक व्हायला हवी. पण,
या ठिकाणी केवळ ...
पण, नवीन
वर्ग व शाळा सुरू करण्याबरोबरच अतिरिक्त शिक्षकांची
नियुक्ती करण्यात पालिकेला अपयश येते आहे. काही राजकारणी ...
4. जि.प.च्या माध्यामिक शाळा ... - Online Edition
www.dainikekmat.com/Beed-90627-जि.प.च्या%20माध्यामिक...
११ तासांपूर्वी -
च्या माध्यामिक शाळा होत्या पण आज
खाजगीकरणाच्या युगात अनेक शाळा अस्तित्वहीन तर
काही खाजगी संस्थांना आंदन म्हणून ताब्यात दिल्या. या सगळ्या
... त्यात वर्ग-२ च्या शाळा
२४, वर्ग-तीनच्या शाळा
१८ आहेत तर सहा शाळा या अनुदानित
आहेत. यामध्ये ... बोर्डाचे परीक्षा सेंटर बंद झाले आहेत. याशिवाय या ...
5. शिक्षण मंडळात अनागोंदी कारभार : Lokmat Detailed ...
onlinenews1.lokmat.com/.../today/.../DetailedNews-All.php?...
६ तासांपूर्वी - मात्र, शिक्षण मंडळाच्या कारभार्यांना पडताळणीसाठी
वेळ नसल्याने दर वर्षी ४0 लाख रुपयांचे नुकसान होते. रस्ता सुरक्षा व
अपघात नियंत्रणाच्या लाखो रुपयांच्या
पुस्तिका वाटपाविना धूळ खात पडल्या आहेत. शिक्षण मंडळाच्या काही शाळा
बंद ...
6. स्पर्धा परीक्षा अभ्यासाचा 'शुअर शॉट'-कोल्हापूर + ...
maharashtratimes.indiatimes.com/maharashtra/...west.../22561055.cms
९ तासांपूर्वी - स्पर्धा परीक्षेच्या
अभ्यासासाठी स्वयंअध्ययनासोबतच सामुदायिक चर्चाही महत्वाची असते. उमेदवारांना प्रत्येक विषयाचे वाचन करणे शक्य होत नाही. चालू घडामोडींबाबत अपडेट राहणेसुध्दा
अनेकांना शक्य होत नाही.
7. प्रवेश घ्या अन् परीक्षा द्या | सकाळ
www.esakal.com/NewsDetails.aspx?...प्रवेश
घ्या अन् परीक्षा...
८ तासांपूर्वी - विद्यापीठाच्या नियम11
/2010 मध्ये असलेल्या ऍकेडमीक कॅलेंडरनुसार सेमिस्टर
पॅटर्नमध्ये 90 दिवसांचा, तर वार्षिक पॅटर्नमध्ये 180 दिवसांचा अभ्यासक्रम पूर्ण केल्याशिवाय परीक्षेस बसता येणे
शक्य नाही. विद्यापीठाच्या परीक्षा विभागाने ...
No comments:
Post a Comment
आपली प्रतिक्रिया जरूर कळवा.