आकाशात क्वचितच दिसणारी अतिशय सुंदर व आकर्षक अशी खगोलीय वस्तू म्हणजे धूमकेतू. मात्र धूमकेतूबाबत काही गैरसमजही आहेत.
हे गैरसमज नष्ट करण्यासाठी धूमकेतूची शास्त्रीय माहिती समजून घेतली पाहिजे.
अवकाशवेध ह्या संकेतस्थळावर धूमकेतूची शास्त्रीय माहिती मराठीत दिलेली आहे. ती पुढील दुव्यावर वाचा.
धूमकेतू -परिचय
.
मी अवकाशवेध ची सभासद झाले आहे. सुबोध, धन्यवाद.
ReplyDelete