Friday, 6 September 2013

प्रयोगशीलता म्हणजे काय?

-सुबोध केंभावी,   मुंबई.  subkem@gmail.com


 प्रयोग करून एखादी समस्या सोडवण्याचं एक उदाहरण बघूया व मग ह्या प्रश्नावर चर्चा करूया.
ह्यासाठी डॉ. अभय बंग ह्यांनी बालमृत्यूची समस्या सोडवण्यासाठी  केलेले प्रयोग समजून घेऊया.

ह्या प्रयोगात केलेली निरीक्षणे,मोजमाप व निष्कर्ष समजून घ्या. समस्या सोडवताना लोकांचा सहभाग कसा घेतलेला आहे हे देखील लक्षात घ्या.  सर्वांना गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळावे ह्यायाठी शाळेत करता येतील असे शिकण्या-शिकवण्याचे प्रयोग कसे असावेत हे समजून घ्यायला ह्याची मदत होईल.


पुढील दुव्यावरील भाग १ व भाग २ ह्या चित्रफिती पहा. (भाग १ बघताना उजवीकडे भाग २ चा दुवा दिसेल.)


डॉ. अभय बंग : ग्रेट भेट - भाग १


1 comment:

  1. प्रयोगशिलता म्हणजे काय ह्याचि लहानलहान उदाहरणे देणे गरजेचे आहे.

    ReplyDelete

आपली प्रतिक्रिया जरूर कळवा.