इयत्ता पहिली व दुसरी (१-२)




 मराठी भाषा


१. सातत्यपूर्ण व सर्वंकष मूल्यमापन


महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद (MSCERT) च्या संकेतस्थळावरील काही दुवे :


इयत्ता पहिली- सातत्यपूर्ण व सर्वंकष मूल्यमापनासाठी काही नमुना प्रश्न

सातत्यपूर्ण व सर्वंकष मूल्यमापनाची अधिक माहिती

३.  माझे पुस्तक

वाचन - लेखन हा औपचारिक शिक्षणाचा पाया पारंपरिक पध्दतीने शिकताना संपूर्ण वर्णमाला शिकून झाल्यावरच मुले अर्थपूर्ण वाचन करू शकतात. त्याऐवजी वाचन प्रक्रिया लवकर सुरू व्हावी व विविध भाषिक खेळांमधून मराठी भाषाशिक्षण अधिक रंजक व्हावे, या दृष्टीने तयार केलेली ‘माझे पुस्तक’ ही एक वैशिष्ट्यपूर्ण पुस्तक मालिका.

‘माझे पुस्तक’ मध्ये एकूण 8 पुस्तिका आहेत, त्यापैकी 1 ते 4 या पुस्तिका इयत्ता पहिलीसाठी आणि 5 ते 8 या पुस्तिका इयत्ता दुसरीसाठी आहेत.
इंग्रजी माध्यमाच्या शाळांमध्ये हा संच तीन वर्षात विभागून वापरता येऊ शकेल.
अधिक माहितीसाठी-
QUEST



४. आपण वाचू या भाग १ आणि भाग २

लेखिका: डॉ. मॅक्सीन बर्नसन

इयत्ता पहिलीच्या वर्गाला वाचन-लेखन शिकवण्यासाठीच्या प्रगत वाचन पद्धतीवर आधारित दोन पुस्तिका.

अधिक माहितीसाठी-





No comments:

Post a Comment

आपली प्रतिक्रिया जरूर कळवा.