गांधी जयंतीनिमित्त डॉ. अभय बंग ह्यांच्या दोन लेखांचे दुवे खाली दिले आहेत. जरूर वाचा व आपल्या प्रतिक्रिया कळवा.
वेगवेगळ्या पद्धती व साधने वापरून शिकण्याचे,शिकवण्याचे प्रयोग अनेक घरांमधे व शिक्षणसंस्थांमधे होत आहेत.
हे प्रयोग व वेगवेगळी साधने समजून घेऊया. आपण करत असलेले प्रयोग इतरांना कळवूया.
ब्लॉगचा पत्ता: shikshanprayog.blogspot.com
Showing posts with label लेख. Show all posts
Showing posts with label लेख. Show all posts
Tuesday, 1 October 2013
Wednesday, 18 September 2013
खगोलशास्त्राची काही संकेतस्थळे - अरविंद परांजपे (लोकसत्ता १७ सप्टेंबर २०१३)
लोकसत्ता वर्तमानपत्रात मंगळवारी १७ सप्टेंबर २०१३ रोजी 'Sci इट' ह्या सदरात अरविंद परांजपे ह्यांचा 'खगोलशास्त्राची काही संकेतस्थळे' हा लेख प्रसिद्ध झालेला आहे. खगोलशास्त्र शिकण्यासाठी शाळेत वापरता येतील अशी माहिती,चित्रे असेलेली काही उपयुक्त संकेतस्थळे ह्या लेखात दिलेली आहेत.
हा लेख जरूर वाचा. इतरांना कळवा. ह्या लेखासाठी पुढील दुवा पहा-
लेख वाचा.
- सुबोध केंभावी
Subscribe to:
Posts (Atom)