देवनागरी लिपीतील अक्षरओळख शिकण्यासाठी कदाचित उपयोगी पडतील अशा दोन इ-लर्निंगच्या साधनांचे दुवे खाली दिले आहेत.
वेगवेगळ्या पद्धती व साधने वापरून शिकण्याचे,शिकवण्याचे प्रयोग अनेक घरांमधे व शिक्षणसंस्थांमधे होत आहेत.
हे प्रयोग व वेगवेगळी साधने समजून घेऊया. आपण करत असलेले प्रयोग इतरांना कळवूया.
ब्लॉगचा पत्ता: shikshanprayog.blogspot.com
Showing posts with label मराठी. Show all posts
Showing posts with label मराठी. Show all posts
Sunday, 18 January 2015
देवनागरी अक्षरओळख : इ-लर्निंगची साधने
देवनागरी लिपीतील अक्षरओळख शिकण्यासाठी कदाचित उपयोगी पडतील अशा दोन इ-लर्निंगच्या साधनांचे दुवे खाली दिले आहेत.
Saturday, 2 November 2013
दिवाळी अंक - महाजालावरचे !
गेल्या काही वर्षांपासून महाजालावर अनेक दिवाळी अंक वाचायला मिळतात. त्यापैकी काही अंकांचे दुवे खाली दिले आहेत.
Wednesday, 30 October 2013
शाळाबाह्य विजय तेंडुलकर
' तें ' दिवस ह्या पुस्तकात तेंडुलकरांनी त्यांच्या आयुष्याच्या आरंभकाळातील अनुभव सांगितले आहेत.
शाळेत शिकत असताना तेंडुलकरांनी मध्येच - घरी न सांगता - शाळेत जाणे सोडून दिले होते. त्याचे कारण व ह्या काळातले अनुभव खाली दिलेल्या दुव्यावर वाचता येतील.
तेंडुलकरांचे शब्द साधे असतात पण त्याचा परिणाम कसा होतो हे ह्या लेखातून समजते.
Sunday, 27 October 2013
मराठीतील ई-साहित्य
ई साहित्य प्रतिष्ठान.
ई-साहित्य
प्रतिष्ठानची ई-पुस्तकं महाजालावर (इंटरनेटवर) तसेच स्मार्ट मोबाईलवर वाचता येतात. ई साहित्य प्रतिष्ठानची
ईज्ञानेश्वरी आणि मोरया सारखी पुस्तकं दशलक्षावधी वाचकांपर्यंत पोहोचली आहेत. ई-माध्यमातून मराठीतील वाचनीय साहित्य उपलब्ध
करून देण्याचा हा एक लक्षणीय प्रयत्न आहे.
उदाहरणासाठी पुढील दोन पुस्तके पहा.
Friday, 11 October 2013
उपक्रम दिवाळी विशेषांक २०१२ - महाजालावरील दिवाळी अंक
अजून एक दोन आठवड्यात २०१३ सालचे दिवाळी अंक प्रकाशित होतील. अलिकडे महाजालावरही (बिनाकागदाचे) दिवाळी अंक प्रकाशित होतात. उदाहरणासाठी गेल्या वर्षीचा प्रकाशित झालेला ' उपक्रम ' हा अंक पहा.
ह्यातील लेखांचे वेगळेपणही लक्षात घ्या. एका लेखात वेगवेगळ्या प्रकारच्या पंपांबद्दल माहिती हिलेली आहे. अशी तपशीलवार तांत्रिक माहिती सहसा मराठीत वाचायला मिळत नाही.
ह्या वर्षीही महाजालावरचे दिवाळी अंक वाचा आणि इतरांना कळवा.

Subscribe to:
Posts (Atom)