वेगवेगळ्या पद्धती व साधने वापरून शिकण्याचे,शिकवण्याचे प्रयोग अनेक घरांमधे व शिक्षणसंस्थांमधे होत आहेत.
हे प्रयोग व वेगवेगळी साधने समजून घेऊया. आपण करत असलेले प्रयोग इतरांना कळवूया.
ब्लॉगचा पत्ता: shikshanprayog.blogspot.com
Monday, 28 April 2014
शिक्षण हक्क कायदा - तक्रार निवारण यंत्रणेबाबतचा शासननिर्णय
Friday, 25 April 2014
आरटीई'चे उल्लंघन करणाऱ्यांची तक्रार करण्यासाठी...
Sunday, 23 February 2014
हा तारा कोणता ?
हा तारा कोणता ?
लेखक : गो. रा. परांजपे,
प्रकाशक: महाराष्ट्र-राज्य-साहित्य-आणि-संस्कृती-मंडळ.
रात्रीच्या आकाशातील ग्रह व तारे ओळखण्यासाठी उपयोगी पडेल असे हे पुस्तक आहे.
हे पुस्तक खालील दुव्यावरून उतरवून (डाऊनलोड करून) घेता येईल.
Wednesday, 1 January 2014
भाषाविवेक- गणितातला, व्यवहारातला !
भाषेचा वापर करताना विवेकाची जोड नसेल तर काय
होऊ शकेल?
वीणा गवाणाकर ह्यांचा हा लेख वाचा-
भाषाविवेक
नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा !
Subscribe to:
Comments (Atom)