हा तारा कोणता ?
लेखक : गो. रा. परांजपे,
प्रकाशक: महाराष्ट्र-राज्य-साहित्य-आणि-संस्कृती-मंडळ.
रात्रीच्या आकाशातील ग्रह व तारे ओळखण्यासाठी उपयोगी पडेल असे हे पुस्तक आहे.
हे पुस्तक खालील दुव्यावरून उतरवून (डाऊनलोड करून) घेता येईल.
वेगवेगळ्या पद्धती व साधने वापरून शिकण्याचे,शिकवण्याचे प्रयोग अनेक घरांमधे व शिक्षणसंस्थांमधे होत आहेत.
हे प्रयोग व वेगवेगळी साधने समजून घेऊया. आपण करत असलेले प्रयोग इतरांना कळवूया.
ब्लॉगचा पत्ता: shikshanprayog.blogspot.com