Tuesday, 15 October 2013

नाटक आणि खगोलशास्त्र

नाटकांचा वापर करून मुले खगोलशास्त्र समजून घेतील व इतरांनाही समजवून सांगतील. मुलांपैकी एकेक जण पृथ्वी, सूर्य व चंद्र वगैरे बनेल व ही सर्व मुले मिळून एक खेळ करून दाखवतील . 

 चंद्राच्या कला, अमावास्या-पौर्णिमा, ग्रहणे कधी आणि का होतात हे समजून घेण्यासाठी मुले एकप्रकारचे  छोटे नाटकच करून दाखवतील. 
अशा नाटकांसाठी तयार केलेली ही पुस्तिका पहा.

2 comments:

  1. I could not print 'Natkadware Moolabhoot Khagolshtra. Problem of font. Kindly provide pdf file or font.
    Vrushali Dehadray

    ReplyDelete
  2. ही फाईल पिडीएफ प्रकारचीच आहे. प्रिंट करण्याऐवजी थेट संगणकावर उतरवून घ्या (डाऊनलोड करा).
    दुवा उघडल्यावर डावीकडे फाईल शब्दाच्या खालचा बाण पहा. ह्या बाणावर क्लिक करून ही फाईल उतरवून घेता येईल.

    ReplyDelete

आपली प्रतिक्रिया जरूर कळवा.