Wednesday, 30 October 2013

शाळाबाह्य विजय तेंडुलकर



 ' तें ' दिवस ह्या पुस्तकात तेंडुलकरांनी  त्यांच्या आयुष्याच्या आरंभकाळातील अनुभव सांगितले आहेत. 
शाळेत शिकत असताना तेंडुलकरांनी मध्येच - घरी न सांगता - शाळेत जाणे सोडून दिले होते. त्याचे कारण व ह्या काळातले अनुभव खाली दिलेल्या दुव्यावर वाचता येतील. 
तेंडुलकरांचे शब्द साधे असतात पण त्याचा परिणाम कसा होतो हे ह्या लेखातून समजते.


 
प्रकाशक - राजहंस प्रकाशन, पुणे

 ह्या पुस्तकाचा परिचय व त्यातून  घेतलेला एक भाग खालील दुव्यावर वाचता येईल.



No comments:

Post a Comment

आपली प्रतिक्रिया जरूर कळवा.