Sunday 22 September 2013

२२ सप्टेंबरला काय होतं?

२१ मार्च आणि २२ सप्टेंबर हे दोन दिवस भूगोल शिकताना वाचलेले / पाठ केलेले असतात पण अनेक लोकांसाठी प्रत्यक्षात मात्र ही तारीख 'येते आणिक जाते '. ह्या दिवशीच ह्या दिवसाचे महत्त्व अनेकजणांच्या लक्षात येत नाही. 

 ह्या दिवसाबद्दल जाणून घेण्यासाठी पुढील दुवे पहा.

http://www.avakashvedh.com/bharatiya/raashi.html

http://www.saamana.com/2013/March/17/Link/Utsav2.htm

http://www.loksatta.com/daily/20090316/vdv17.htm 


खालील इंग्रजीतील लेखही पहा. 
ह्या लेखातील शेवटचे वाक्य असे आहे-


enjoy the 2013 equinox – September 22 or 23 depending on your time zone – a seasonal signpost in Earth’s orbit around the sun!

No comments:

Post a Comment

आपली प्रतिक्रिया जरूर कळवा.