Friday 11 October 2013

जळगाव - ७० टक्के शाळा ‘ढ’ ! ?

जळगाव जिल्हा परिषदेच्या सुमारे ७० टक्के शाळा गुणवत्ता विकास कार्यक्रमांतर्गत अतिशय कच्च्या स्वरुपाच्या असल्याचे आढळून आले आहे. --- १० ऑक्टोबर २०१३



७० टक्के शाळा ‘ढ’

1 comment:

  1. जिल्हा परिषदनेच ही पाहणी केली, हे विशेष. आश्या चुका कांही अधिकारी करतात. पण यथावकाश त्यांना या बद्दल बक्षीस मिळते. एव्हाना ते मिळाले असेलही.
    ही बातमी मागचे वर्षाची. मग त्यावर काय उपाय योजना केली? हे पाहणे महत्वाचे आहे.
    खरे तर हेच प्रमाण इतर खूप जिल्ह्यांचे असणार. कारण राज्यातील शाळेत जाणाऱ्या सरासरी ४८%% मुलांना लिहिता व वाचता येत नाही. राज्यात कांही शाळा चागल्या आहेत, त्या सोडल्या तर मग इतरांचे प्रमाण काय येईल?
    आणि ही परिस्थिती कांही नवी नाही. मागचे १० वर्षे हे असेच असे. आधून मधून अशी बातमी येते एवढेच. संबंधित त्यावर काय करतात? किंबहुना अशी परिस्थिती का निर्माण होते? जळगावच्या शिक्षकांना पगार मिळत नाहीत का? का इथल्या मुलाच्या मेंदूत कांही वेगळी परिस्थिती आहे? हे का होते-याचा शोध संबंधितांनी घ्यायला हवा आहे.
    अर्थात जळगाव पुरता तो घेतला असणारच, ज्याने हे काम केले त्याचे योग्यते कौतुक झाले असणार. आणि आताची परिस्थिती काय असे पाहिल्यावर, सारे छान . असेच चित्र दाखवले जाईल यात आश्चर्य नाही. म्हणूनच ही परिस्थिती वर्षानुवर्षे आशीच आहे.

    सूर्यकांत कुलकर्णी.

    ReplyDelete

आपली प्रतिक्रिया जरूर कळवा.