Monday 21 October 2013

माझी शाळा - ज्ञानरचनावादाचा अनुभव देणारी एक मनोरंजक मालिका


‘माझी शाळा’ ही दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीसाठी बनवलेली ४० भागांची मालिका आहे. 

ही मालिका २० ऑक्टोबर २०१३ पासून दर रविवारी सकाळी ९:३० वाजता दाखवली जाईल.
त्याच भागाचं पुनर्प्रसारण पुढच्या शनिवारी रात्री ९ वाजता होईल.

 ' माझी शाळा ' ह्या मालिकेचे भाग ज्ञानसंरचनावाद ह्या संकल्पनेवर आधारित असतील व ते गोष्टींच्या स्वरुपात मांडले जातील.


महाराष्ट्र ज्ञान महामंडळ मर्यादित (MKCL) ह्या शिक्षणाच्या क्षेत्रात तंत्रज्ञानाच्या माध्यमातून काम करणा-या संस्थेने ह्या मालिकेची निर्मिती केलेली आहे.  लेखिका आहेत सुमित्रा भावे. 
  
सुमित्रा भावे– सुनील सुकथनकर ह्यांनी ही मालिका दिग्दर्शित केलेली आहे.


पुढील दुवे पहा. 


                ‘ माझी शाळा ’- झलक

 

    महाराष्ट्र ज्ञान महामंडळ मर्यादित ( MKCL) चा ब्लॉग

 

 

             

2 comments:

आपली प्रतिक्रिया जरूर कळवा.