‘माझी शाळा’ ही दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीसाठी बनवलेली मालिका आहे.
ह्या मालिकेचा पहिला भाग खालील दुव्यावर पाहता येईल.
वेगवेगळ्या पद्धती व साधने वापरून शिकण्याचे,शिकवण्याचे प्रयोग अनेक घरांमधे व शिक्षणसंस्थांमधे होत आहेत.
हे प्रयोग व वेगवेगळी साधने समजून घेऊया. आपण करत असलेले प्रयोग इतरांना कळवूया.
ब्लॉगचा पत्ता: shikshanprayog.blogspot.com